Welcome To Mangalwedha.com


Welcome to Mangalwedha.com. A site completely dedicated to a town named "Mangalwedha" in the district of Solapur in Maharashtra. It's distance from Solapur is 55 kilometers and from Pandharpur, only 23 kilometers. Mangalwedha is known for the great saints of its soil, like Sant Damajipant, Sant Chokhamela, Sant Kanhopatra. Though a small town, it has always got an important place in the history.
Things to watch in Mangalwedha :
Temple of Shree Sant Damajipant, the temple of Chokhamela, the temple of Kashivisheshwar
How to get here? : By Rail : From Mumbai to Pandharpur and from Mumbai to Solapur. By Bus : From Pandharpur to Mangalwedha (Available bus for every half hour) and From Solapur to Mangalwedha (Available bus for every one hour)
मंगळवेढा.कॉम तर्फे सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.............

मंगळवेढा हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक तालुका ठिकाण आहे. ही भूमी श्री संत दामाजी पंत, चोखामेळा, कान्होपात्रा या सारख्या संतांनी पावन झालेली आहे. सोलापूर पासून ५४ किलोमीटर तर दक्षिण काशी, पंढरपूर पासून केवळ २३ किलोमीटर अंतरावर आहे. दूर अतांग पसरलेले काळी जमीन ही मंगळवेढ्याचे प्रमुख वैशिष्ठ्य आहे. महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार म्हणून हीच मंगळवेढे नगरी प्रसिध्द आहे. २००१ च्या जनगणनेनुसार मंगळवेढ्याची लोकसंख्या सुमारे २१६९४ एवढी आहे. मराठी वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.


For any quiries please contact us : info@mangalwedha.com